शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चार क्विंटल मोहफूल सडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:46 IST

तालुक्यातील गिलगाव जमी परिसरात अवैधरित्या मोहफुलाची दारू हातभट्टीवर काढली जात असल्याची माहिती मुक्तिपथच्या दारूबंदी महिला संघटनेला मिळताच महिलांनी घटनास्थळी धाड टाकून चार क्विंटल मोहफूल सडवा जप्त करून तो जागीच नष्ट केला.

ठळक मुद्देगिलगाव जमी येथे कार्यक्रम : मुक्तिपथच्या दारूबंदी महिला संघटनेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील गिलगाव जमी परिसरात अवैधरित्या मोहफुलाची दारू हातभट्टीवर काढली जात असल्याची माहिती मुक्तिपथच्या दारूबंदी महिला संघटनेला मिळताच महिलांनी घटनास्थळी धाड टाकून चार क्विंटल मोहफूल सडवा जप्त करून तो जागीच नष्ट केला.गिलगाव व गणपूर टोला येथील शेतशिवारात प्लास्टिकच्या ड्रममध्ये दारूसाठी सडवा ठेवला असल्याची माहिती दारूबंदी संघटनेच्या महिला व पुरूषांना मिळाली. त्यानंतर गावातील संघटनेच्या सदस्यांनी बैठक घेऊन धाड टाकण्याचे ठरविले. शेतशिवारात शोधमोहीम राबवून नऊ ड्रममध्ये असलेला मोहफूल सडवा जप्त केला. त्यानंतर पोटेगाव पोलीस मदत केंद्राला माहिती दिली. पोलीस मदत केंद्राचे पीएसआय डांगे, मारगोनवार, वनवे, एस.बी.उपरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर दारू व सडवा जागीच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामगोपाल आत्राम, रेखा कड्याम, संघटनेच्या अध्यक्ष आत्राम, रेखा आत्राम, विद्या शेंडे, प्रेमशाला आत्राम, साईनाथ कड्याम, मोहित उईके, दिनेश आत्राम, इंदिरा कुळमेथे, कविता शेवडे व संघनेच्या सदस्यांनी केले.विशेष म्हणजे चामोर्शी मुक्तिपथ अभियानचे उपसंघटक रूपेश अंबादे, प्रेरक विनायक कुनघाडकर यांनी सदस्यांना मार्गदर्शन केले. चामोर्शी तालुक्यात जंगलाच्या भागात मोठ्या प्रमाणावर हातभट्टीवर दारू काढून त्याची विक्री केली जात आहे. याविक्रेत्यांविरोधात मुक्तिपथ अभियानच्या दारूबंदी गाव संघटनांमार्फत धाडी टाकून कारवाई केली जात आहे.नदी व नाल्यांचा आधारअवैधरित्या हातभट्टीवर दारू काढण्यासाठी दारूविक्रेते नदी व नाल्याच्या किनाऱ्याचा आधार घेऊन दारू काढतात. चामोर्शी तालुक्यातील घोट, गुंडापल्ली व आष्टी भागातील काही गावांच्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर हातभट्ट्याच्या माध्यमातून दारूची निर्मिती होत असल्याचे कारवाईतून दिसून येत आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी