शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

स्वच्छ सर्वेक्षणात देसाईगंज, धानाेरा व भामरागड अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST

देसाईगंज नगरपरिषद, भामरागड नगरपंचायतीस कचरामुक्तीत तीन स्टार मिळाल्याने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर धानाेरा नगरपंचायतीला अमृत ‘स्वच्छ शहर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  देसाईगंज नगरपरिषदेचा पुरस्कार नगराध्यक्ष शालू दंडवते, तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता आशिष गेडाम व सिटी को-आँर्डीनेटर लीलाधर जुनघरे यांनी  स्वीकारला. धानाेरा नगरपंचायतीचा पुरस्कार मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांनी स्वीकारला.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात नगरपरिषद गटातून देसाईगंज, तर  नगरपंचायत गटातून धानाेरा आणि  भामरागड नगरपंचायतीने बाजी मारली आहे. नवी दिल्ली येथे २१ नाेव्हेंबर राेजी आयाेजित कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.देसाईगंज नगरपरिषद, भामरागड नगरपंचायतीस कचरामुक्तीत तीन स्टार मिळाल्याने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर धानाेरा नगरपंचायतीला अमृत ‘स्वच्छ शहर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  देसाईगंज नगरपरिषदेचा पुरस्कार नगराध्यक्ष शालू दंडवते, तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता आशिष गेडाम व सिटी को-आँर्डीनेटर लीलाधर जुनघरे यांनी  स्वीकारला. धानाेरा नगरपंचायतीचा पुरस्कार मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांनी स्वीकारला.राष्ट्रीय पुरस्कार  वितरण कार्यक्रम कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड़ राज्याचे मुख्यमंत्री, मनीपूर राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा हे उपस्थित होते.

गडचिराेली शहराचे काय ?जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिराेली नगर परिषदेला दाेन्ही गटामध्ये पुरस्कार पटकाविता आला नाही.  गेल्या वर्षीही या पुरस्कारात गडचिराेलीचे गुणांकन अतिशय कमी हाेते. यावर्षी त्यात काेणतीही प्रगती झाली नाही.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान