शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

ग्राम पोलीस अधिनियमात दुरूस्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:36 IST

ग्राम पोलीस अधिनियमात दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन पोलीस पाटील संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : पोलीस पाटील संघटना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्राम पोलीस अधिनियमात दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन पोलीस पाटील संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पोलीस पाटलांच्या मानधनात ७ हजार ५०० रूपये एवढी वाढ करावी, पोलीस पाटलांना सेवानिवृत्ती योजना लागू करावी, पोलीस पाटलांचे वय ६० वरून ६५ वर्ष करावे, पोलीस पाटलांच्या वारसांना दुसरे पोलीस पाटील नेमताना प्राधान्य द्यावे, पेसा अंतर्गतच्या गावांमध्ये विद्यमान स्थितीत कार्यरत असलेले पोलीस पाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर आदिवासी समाजातील पोलीस पाटील नेमावा, पोलीस पाटलांना प्रवासभत्ता व मानधन लागू करावे, आदी मागण्यांचे निवेदन सादर केले.यावेळी महाराष्टÑ राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भुजंगराज परशुरामकर, जिल्हाध्यक्ष शरद ब्राह्मणवाडे, सचिव मुरारी दहिकर उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस