शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिना नदीच्या पाण्यातून धोकादायक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:27 IST

दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करतात.

ठळक मुद्देपूल निर्मितीची मागणी : एटापल्लीतील नागरिक याच मार्गाने गाठतात जिल्हा मुख्यालय

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे.एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करतात. सदर मार्ग अतिशय सरळ आहे. त्यामुळे वेळ व पैसा दोन्हीचीही बचत होते. आलापल्ली मार्गाने गेल्यास १०० रूपये अधिक खर्च येतो व दोन तास उशीर सुध्दा होतो. वेळ व पैशाची बचत करण्यासाठी नागरिक रेगडी-देवदा मार्गे येतात. या मार्गावर दिना नदी आहे. या नदीवर पूल नाही. परिणामी नागरिकांना दिना नदीच्या पाण्यातूनच पुढे मार्गक्रमण करावे लागते. दिना नदीवर बांधलेल्या कन्नमवार जलाशय ओव्हरफ्लो होऊन वाहण्यास सुरूवात झाल्यानंतर या नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढते. मात्र पर्याय नसल्याने नागरिक नदीच्या पाण्यातून प्रवास करतात. कधीकाळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्यानंतर कामाला सुरुवातदिना नदीवरील हा पूल अत्यंत महत्त्वाचा असल्याने एटापल्ली व घोट परिसरातील नागरिकांकडून सदर पूल बांधण्याची मागणी वेळोवेळी केली जात होती. याची दखल घेऊन पुलाचे अंदाजपत्रक पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविण्यात आले आहे. पावसाळा झाल्यानंतर पुलाचे सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरूवात होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग चामोर्शीचे सहायक अभियंता नितीन हेडाऊ यांनी दिली आहे.२००९-१० मध्ये पूल निर्मितीसाठी शासनाने अडीच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. हे काम चामोर्शी येथील एका कंपनीला देण्यात आले होते. मात्र नक्षल्यांनी पुलाच्या कामाला विरोध केला. त्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केले.

टॅग्स :floodपूरriverनदी