शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
9
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
10
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
11
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
12
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
13
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
14
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
15
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
16
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
17
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
18
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
19
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

पुलाअभावी भामरागडात धोकादायक प्रवास

By admin | Updated: January 31, 2016 01:26 IST

शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी स्वातंत्र्यांच्या ६६ वर्षानंतरही ....

गोलागुडा- जारेगुडा मार्ग : पामुलगौतम नदीवर लोखंडी पूल बांधण्याची मागणीभामरागड : शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी स्वातंत्र्यांच्या ६६ वर्षानंतरही गोलागुडा- जारेगुडा परिसर शासनाच्या विविध सोयीसुविधांपासून वंचित आहे. गोलागुडा व जारेगुडा मार्गावरील पामुलगौतम नदीवर पूल नसल्याने या भागातील नागरिकांना डोंग्याच्या सहाय्याने धोेकादायक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे भामरागडत लगतच्या पामुलगौतम नदीवर लोखंडी पूल बांधावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पामुलगौतम नदीच्या एका बाजुला तर पलिकडे जारेगुडा, गोलागुडा, जुव्वी, दर्भा, मर्दीमालेंगा, इतलवारा आदी गावे आहेत. भामरागड नजीकच्या पामुलगौतम नदीवर लोखंडी पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. पूल नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक डोंग्याद्वारे प्रवास करतात. सदर प्रवास अत्यंत धोकादायक असून अपघात घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता अधिक असते. तत्कालीन सभापती मालू कोपा बोगामी यांनी लोखंडी पूल बांधण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता मात्र यश मिळाले नाही. आजही येथे लोखंडी पूल बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)