शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील वीज तारांमुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:42 IST

वैरागड येथील अनिल आकरे यांच्या शेतात टॉवर लाईनच्या वीज तारा टाकून ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे खरीपातील हंगाम धोक्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पॉवर ग्रिड कार्पोरेशन अंतर्गत टॉवर लाईनचे काम केले जात आहे. ही लाईन वैरागड परिसरातून गेली आहे. खांब उभे झाले असून वीज तारा टाकण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम धोक्यात : उन्हाळी धान उभे असताना वैरागड येथे पसरविल्या तारा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड येथील अनिल आकरे यांच्या शेतात टॉवर लाईनच्या वीज तारा टाकून ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे खरीपातील हंगाम धोक्यात आला आहे.केंद्र सरकारच्या पॉवर ग्रिड कार्पोरेशन अंतर्गत टॉवर लाईनचे काम केले जात आहे. ही लाईन वैरागड परिसरातून गेली आहे. खांब उभे झाले असून वीज तारा टाकण्याचे काम सुरू आहे. आकरे यांच्या शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली होती. उभ्या धानातूनच वीज तारा लांबविण्यात आल्या. त्यामुळे धानाचे नुकसान झाले. धान पिकाचे जेवढे नुकसान झाले, तेवढी नुकसान भरपाई पॉवर ग्रिड मार्फत दिली जाईल, असे आश्वासन पॉवर ग्रिडच्या कर्मचाऱ्याने दिले होते. प्रभावित क्षेत्राचे मोजमाप सुध्दा करण्यात आले. मात्र अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतात पसरविलेल्या वीज तारा अजुनही कायम आहेत. आता खरीप हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली आहे. शेतातून टाकलेल्या वीज तारा अडथळा निर्माण करीत आहेत. या तारा पावसाळ्यापर्यंत कायम राहिल्यास धानाचे पिकही घेणे अशक्य होणार आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी वीज तारा उचलण्यात याव्या, तसेच उन्हाळी धानाचे जे नुकसान झाले, त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आकरे यांनी केली आहे.

टॅग्स :electricityवीजagricultureशेती