शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुरूमगाव आश्रमशाळेत सिलिंडरने घेतला पेट

By admin | Updated: November 20, 2014 22:51 IST

येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत रविवारी स्वयंपाक घरातील दोन गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. स्वयंपाकी स्वयंपाक करीत असताना ही घटना घडली.

दुर्घटना टळली : जळते सिलिंडर पोलीस शिपायाने काढले बाहेरमुरूमगाव : येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत रविवारी स्वयंपाक घरातील दोन गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. स्वयंपाकी स्वयंपाक करीत असताना ही घटना घडली. शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत रविवारी नेहमीप्रमाणे स्वयंपाकी स्वयंपाक करीत असताना स्वयंपाक गृहातील २२ सिलिंडरपैकी दोन सिलिंडरने अचानक पेट घेतला व मोठा विस्तव उडाला. त्यामुळे कर्मचारी व विद्यार्थी घाबरून गेले. लगेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. दोन पोलीस शिपायांनी घटनास्थळ गाठून पेटते सिलिंडर अलगदपणे उचलून बाहेर काढले. यावेळी स्वयंपाक गृहाला लागूनच धान्य भंडारही होते. सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. शाळेत यावेळी १०० विद्यार्थी उपस्थित होते. पेटते सिलिंड बाहेर आणून विझविण्यात आले. मागील एक वर्षांपासून सिलिंडरचा पाईप खराब झाला. वारंवार गॅस कंपनीला सांगूनही त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित कर्मचारी, विद्यार्थ्यांनी दिली. या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक म. फ. सहारे यांना विचारणा केली असता, त्यांनी तीन-चार वेळा यापूर्वी पाईपलाईन दुरूस्तीबाबत पत्र व्यवहार केला आहे. या महिन्यातही ११ व १९ नोव्हेंबरला प्रकल्प अधिकारी यांच्या नावाने पाठविण्यात आलेले पत्र दाखविले. मात्र याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष झाल्याने घटना घडली, असे ते म्हणाले. घटनास्थळावर गावातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (वार्ताहर)