शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

गडचिरोलीत सीआरपीएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 19:18 IST

नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बटालियन क्रमांक 37 मधील एका जवानाने आपल्याजवळील बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे रविवारी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बटालियन क्रमांक 37 मधील एका जवानाने आपल्याजवळील बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे रविवारी दुपारी घडली.सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार दीपककुमार असे मृत जवानाचे नाव असून तो उत्तराखंड राज्यातील रहिवासी आहे. दुपारी त्याने आपल्याजवळ असलेल्या इन्सास रायफलमधून स्वत:वर गोळी झाडली. ते ठिकाण गडचिरोलीपासून 200 किमीपेक्षा जास्त अंतरावर नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रात असल्याने मृतदेह आणण्यासाठी गडचिरोलीवरून पोलीस दलाकडे असलेले हेलिकॉप्टर भामरागडला पाठविण्यात आले. गडचिरोलीत शवपरिक्षण केल्यानंतर मृतदेह उद्या उत्तराखंडकडे पाठविला जाईल. ही घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली हे कळू शकले नाही

टॅग्स :Deathमृत्यू