शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफने खोदला तलाव

By admin | Updated: July 1, 2014 01:29 IST

शेतकऱ्यांना जाणवणारी पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन १९१ बटालियनच्या सीआरपीएफ जवानांनी आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील कोटगुल येथे तलावाचे खोलीकरण करण्यास नागरिकांना सहकार्य केले आहे

शेतकऱ्यांसाठी सिंचन : कोटगुल येथील तलावाचे खोेलीकरणदेसाईगंज : शेतकऱ्यांना जाणवणारी पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन १९१ बटालियनच्या सीआरपीएफ जवानांनी आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील कोटगुल येथे तलावाचे खोलीकरण करण्यास नागरिकांना सहकार्य केले आहे. नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा आर्थिक विकास केल्याशिवाय नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करणे अशक्य आहे. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर केंद्रशासन, राज्यशासन नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी विशेष योजना राबवित आहे. विशेषकरून आर्थिक व शैक्षणिकस्तर उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे. नक्षल्यांचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफच्या बटालियन तैनात आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाची १९१ क्रमांकाची बटालियन नक्षल्यांसोबत सामना करत असतांनाच लोकोपयोगी विविध उपक्रम राबवित आहे. कोरची तालुक्यातील नागरिकांची व जनावरांच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन गाव तलावाचे खोलीकरण करण्याचे काम सीआरपीएफने हाती घेतले. यासाठी कोटगुलच्या सरपंच पुष्पा कोडाप, उपसरपंच जुल्फीकार, खेतानी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राजेश नैताम, रामदास हारामी, डॉ. हरीष टेकाम, डॉ. बिश्वास, संजय गोवर्धन आदींनी सहकार्य केले. तलावाच्या खोलीकरणाचे काम १९१ तुकडीचे उपकमांडर करतार सिंह, सहाय्यक कमांडर नरेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना करतार सिंह म्हणाले की, पाण्याची बचत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे. पाण्याचा अपव्यय झाल्यास भविष्यात फार मोठी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी जंगलतोड थांबवून वृक्षांचे संगोपन करावे, असे प्रतिपादन केले. यशस्वीतेसाठी प्रभारी अधिकारी एच. के. घाडगे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)