शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्त समाज निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:26 IST

ऑनलाईन लोकमतचामोर्शी : समाजात दिवसेंदिवस व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून बलशाली, सशक्त निर्व्यसनी समाज निर्माण करण्याची गरज आहे. निकोप समाजच प्रगती साधत असल्याने नागरिकांनी व्यसनमुक्त समाजासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन वक्ते प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.चाकलपेठ येथील संभाजी ब्रिगेड शाखेच्या वतीने सोमवारी समाजप्रबोधन कार्यक्रमात ‘भारतीय समाजासमोरील ...

ठळक मुद्देदिलीप चौधरी यांचे प्रतिपादन : चाकलपेठ येथे समाजप्रबोधन कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतचामोर्शी : समाजात दिवसेंदिवस व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून बलशाली, सशक्त निर्व्यसनी समाज निर्माण करण्याची गरज आहे. निकोप समाजच प्रगती साधत असल्याने नागरिकांनी व्यसनमुक्त समाजासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन वक्ते प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.चाकलपेठ येथील संभाजी ब्रिगेड शाखेच्या वतीने सोमवारी समाजप्रबोधन कार्यक्रमात ‘भारतीय समाजासमोरील आव्हाने व उपाय’ या विषयावर ते बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रमोद चुधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच धनराज खेडेकर, ग्रा. पं. सदस्य नामदेव किनेकार, वंदना मडावी, उर्मिला देशमुख, लता चुधरी, संगीता चरडुके, पोलीस पाटील ज्योती मडावी, तंमुस अध्यक्ष गुणाजी भिवनकर, शालू पाल, बापुजी धानोरकर, मुख्याध्यापिका नंदा कोत्तावार, ग्रामसेवक धनंजय शेंडे, बोबाटे, विकास तुंबडे, पंकज पाल उपस्थित होते. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील व्यसनाधीनता अधोगतीला कारणीभूत आहे. भावीपीढीला सक्षम बनविण्यासाठी बालमनावर चांगले संस्कार करावे, असे आवाहनही प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास तुंबडे, संचालन पंकज पाल तर आभार हंसराज रामगिरवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी अशोक कुकडकार, गणपती भिवनकर, मिलींद किनेकार, खुशाल मंडोगडे, उमाकांत चुधरी, हिवराज पाल, दामोधर घोडे, विकास पाल, संतोष किनेकार, वंदना म्हस्के, कविता झाडे यांनी सहकार्य केले.