शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट अनुदानाची कापूस, सोयाबीन उत्पादकांना उत्सुकता; निधी केव्हा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 16:09 IST

१० हजार रुपयांपर्यंत मदत : शेतकऱ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मागील खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या वर्षी १ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन तर १८ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा झाला होता. आठ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली होती. शासनाने आता सरसकट अनुदान देण्याची घोषणा केली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या खरिपात २ लाख १० हजार हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक १ लाख ८० हजार हेक्टरवर धान पीक होते. कापसाची लागवड १८ हजार हेक्टवर झाली होती. 

मतदीसाठी ई- पीक पाहणीची अट रद्द मागील वर्षी कापूस व सोयाबीन उत्पादकांनी आपल्या पिकांची ई- पीक पाहणी केली असेल तरच त्यांना हेक्टरी ५ हजार रुपयांचा लाभ दोन हेक्टरच्या मर्यादत १० हजार रुपयांपर्यंत देण्याचे शासनाने जाहीर केले होते; परंतु आता ही अट रद्द करण्यात आली आहे.

हेक्टरच्या मर्यादेत अशी होणार मदत वाटप सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर त्यापेक्षा अधिक क्षेत्रासाठी आणि २ हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूसfarmingशेतीGadchiroliगडचिरोली