शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोरोनामुक्त 122 जणांना रूग्णालयातून सुटी, तर 116 नवीन बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 18:18 IST

आतापर्यंत जिल्हयात एकुण 32 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

गडचिरोली : एकीकडे जिल्हयात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रूग्णांची संख्याही वाढत आहे.रविवारी पुन्हा 122 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच गडचिरोली शहरातील नवीन 41 कोरोना बाधितांसह जिल्हयात 116 नवीन रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्हयातील आतापर्यंत बाधित 3968 पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2962 वर पोहोचली आहे. सद्या 975 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

आतापर्यंत जिल्हयात एकुण 32 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.65, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 24.55 तर मृत्यू दर 0.81 झाला.  रविवारी कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये गडचिरोली 41, अहेरी 16, आरमोरी 4, भामरागड 6, चामोर्शी 0, धानोरा 11, एटापल्ली 19, मुलचेरा 0, सिरोंचा 8, कोरची 1, कुरखेडा व वडसा मधील 15 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली 41, अहेरी 19, आरमोरी 19, भामरागड 3, चामोर्शी 5, धानोरा 11, एटापल्ली 8, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 0, सिरोंचा 1 व वडसा येथील 7 जणांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली 41 मध्ये आशिर्वादनगर 1, गांधी वार्ड 3, उराडी 1, आनंदनगर 1, बट्टूवार कॉम्प्लेक्स 1, चनकाई नगर 1, जिल्हा सामान्य रूग्णालय 1, सीआरपीएफ 3, फुलेवार्ड 1, गोकूळनगर 1, गोविंदपूर 2, हनुमान वार्ड 1, इंदिरानगर 1, आयटीआय चौक 1, कन्नमवार वार्ड 1, कारगिल चौक 1, मासली 1, नवेगाव कॉम्प्लेक्स 1, पोस्ट ऑफिस जवळ 2, पोटेगाव 1, रेव्हून्यू कॉलनी 1,  सर्वोदया वार्ड 1, स्नेहनगर 1, सोनापूर कॉम्प्लेक्स 1, आयोध्यानगर 1, झांशी राणी नगर 4, शहरातील इतर 1 व इतर जिल्हयातील 5 जणांचा समावेश आहे.

इतर तालुक्यांमध्ये अहेरी 19 मध्ये चिंचगवळी 2, आलापल्ली 4 व शहरातील इतर सर्व, आरामोरी 19 मध्ये इती जिल्हयातील 1 व इतर सर्व शहरातील, भामरागड 3 मधील सर्व शहरातील आहेत. चामोर्शी 5 मध्ये पेटाल्ला 1, फोकोर्डी 1 व घोट मधील 3 जणांचा समावेश आहे. धानोरा 11 मध्ये शहर 1, चातगाव पोलीस स्टेशन 1 व कारवाफा पोलीस स्टेशनचे 9 जण आहेत. एटापल्ली 8 मध्ये कसनसूर हेडरी सीआरपीएफ 4,   शहरातील 3 व घोट येथील 1 चा समावेश आहे. कुरखेडा 2 मध्ये पुराडा 1 व शहरातील 1 जणाचा समावेश आहे. सिरोंचा मधील 1 जण स्थानिक आहे. वडसा येथील 7 मध्ये आमगाव 1, बोद्धा 1, गांधीवार्ड 1, शिवराजपूर 1, तुकूमवार्ड 1 व इतर 2 यांचा समावेश आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGadchiroliगडचिरोली