शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गडचिरोलीतील आदिवासींना दिला स्थानिक भाषेतून कोरोनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:34 IST

धानोरा तालुक्याचा बराचसा भाग छत्तीसगड राज्याला लागून आहे. अनेक गावात छत्तीसगडी भाषा बोलली जाते. ही जाण ठेवून गोंडी, मराठी व छत्तीसगडी भाषेत ऑडिओ क्लिप तयार करुन वाहनाद्वारे ग्रामीण भागात जनजागृती करण्यास शुभारंभ करण्यात आला.

धानोरा तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृतीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी जागृती करण्यासाठी येथील पंचायत समितीच्या वतीने जनजागृती अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. धानोरा तालुक्याचा बराचसा भाग छत्तीसगड राज्याला लागून आहे. अनेक गावात छत्तीसगडी भाषा बोलली जाते. ग्रामीण भागात ९५ टक्के आदिवासी आहेत. त्यामुळे स्थानिक भाषेत जागृती केल्यास त्यांना कळेल व प्रशासनाचा उद्देश सफल होईल, ही जाण ठेवून गोंडी, मराठी व छत्तीसगडी भाषेत ऑडिओ क्लिप तयार करुन वाहनाद्वारे ग्रामीण भागात जनजागृती करण्यास शुभारंभ करण्यात आला. जनजागृतीच्या वाहनाला रवाना करताना संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर आखाडे, एम. बी. जुवारे, सी. जी. मडावी, ग्रामसेवक नानाजी धोडरे व कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील प्रत्येक गावात सदर वाहन फिरणार आहे. यादरम्यान नागरिकांना कोरोना विषाणूची माहिती दिली जाईल. तसेच मास्कचा वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, शारीरिक अंतर राखणे आदीविषयी जागृती केली जाणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस