शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

कोरोनामुळे दोन वृद्ध नागरिकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 05:00 IST

काही रूग्णांना कोरोनाची अजिबात लक्षणे नाहीत. तर काहींना अतिशय सौम्य लक्षणे आहेत. अशा रूग्णांना घरीच राहून उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा फक्त शहरी भागातील रूग्णांसाठी असून त्यांच्याकडे स्वतंत्र बेडरूम, शौचालय व बाथरूमची सुविधा उपलब्ध आहे. शहरी भागातील २४१ रूग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. काही रूग्ण घरी उपचार घेत असल्यामुळे कोविड केअर सेंटरवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे.

ठळक मुद्दे८७ बाधितांची भर : मृत्यूदर पोहोचला १ टक्क्यांवर; रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.०४ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनामुळे जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील ७० वर्षीय पुरूष व गडचिरोली तालुक्यातील गोविंदपूर येथील ६० वर्षीय अस्थमा आजाराने ग्रस्त व्यक्तींचा समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या ५ हजार ४२३ झाली आहे. त्यापैकी ५०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ८६६ रूग्ण उपचार घेत आहेत. एकूण मृत्यूंची संख्या ५४ झाली आहे. ८७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर११४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.नवीन बाधितांमध्ये गडचिरोलीतील शिवाजी नगर येथील २, साईनगर २, एलआयसी चौक जवळ सोनापुर कॉम्पलेक्स ३, बसेरा कॉलनी १, कॅम्प एरिया १, रेव्हेन्यु कॉलनी १, गोकुलनगर १, शिवाजीनगर १, नवेगाव २, आयटीआय चौक २, नवेगाव येथील एसबीआय बँकेच्या मागे, मेडिकल कॉलनी १, रेड्डी गोडाऊन १, गोविंदपूर १, स्नेहानगर १, मुरखडा १, लक्ष्मीनगर १, स्थानिक १, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १२, नागेपल्ली २,आलापल्ली २, खमनचेरु १, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ५, वडधा येथील १, भामरागड तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये कुनघाडा १, फुसगुडा १, आष्टी १, घोट ५, ईल्लुर १, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ३, कोरची तालुक्यातील बाधितांमध्ये कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये उराडी १, पीडब्ल्यूडी कार्यालय १, गोठणगाव १, स्थानिक १, रामगड १, राणाप्रताप वॉर्ड १, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये सुंदरनगर १, स्थानिक १, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ४, व देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये कोरेगाव येथील ५, भगतसिंग वॉर्ड १, चोप येथील २, सीआरपीएफ जवान १, सावंगी १, दत्ता राईसमिल जवळ कोरेगाव ४, तसेच इतर तालुक्यातील बाधितांमध्ये १ जणांचा समावेश आहे.२४१ रूग्ण घरीच घेत आहेत उपचारकाही रूग्णांना कोरोनाची अजिबात लक्षणे नाहीत. तर काहींना अतिशय सौम्य लक्षणे आहेत. अशा रूग्णांना घरीच राहून उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा फक्त शहरी भागातील रूग्णांसाठी असून त्यांच्याकडे स्वतंत्र बेडरूम, शौचालय व बाथरूमची सुविधा उपलब्ध आहे. शहरी भागातील २४१ रूग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. काही रूग्ण घरी उपचार घेत असल्यामुळे कोविड केअर सेंटरवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे. शहरी भागातील बहुतांश रूग्ण या सुविधेचा लाभ घेत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांकडे स्वतंत्र बेडरूम, शौचाललय उपलब्ध राहत नसल्याने त्यांना होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करून दिले जात नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या