पारंपरिक पध्दतीने जलसिंचन : जलसिंचनाची अनेक साधणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असली तरी सदर साहित्याच्या वापराने शेतीचा खर्च वाढतो. परिणामी शेती तोट्यात येते. त्यामुळे वैरागडजवळील मोहझरी येथील शेतकरी मोट-नाळ्याचा वापर करून बागायती शेती करीत आहे.
पारंपरिक पध्दतीने जलसिंचन :
By admin | Updated: December 4, 2015 01:39 IST