शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोक अदालतीत आठ प्रकरणांवर तडजोड

By admin | Updated: March 14, 2016 01:25 IST

जिल्हा न्यायालयात गडचिरोली न्यायिक जिल्ह्यातील तालुकास्तरावर प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याकरिता लोक अदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले.

९५ प्रकरणे : विविध प्रकारच्या विषयांचा समावेशगडचिरोली : जिल्हा न्यायालयात गडचिरोली न्यायिक जिल्ह्यातील तालुकास्तरावर प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याकरिता लोक अदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले. या लोक अदालतीत एकूण ९५ प्रकरणांपैकी आठ प्रकरणे आपसी सामंजस्याने निकाली काढण्यात आली. सिव्हिल व रेव्हन्यू विषयावर मासिक राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत ९५ प्रकरणांपैकी आठ प्रकरणे आपसी तडजोडणीने निकाली काढण्यात आली असून १ लाख रूपयांची तडजोड करण्यात आली. जिल्हा न्यायालयात पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) टी. के. जगदाळे, पॅनल सदस्य अ‍ॅड. पल्लवी केदार, सामाजिक कार्यकर्ता आर. आय. गौर यांनी काम पाहिले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, सहायक जिल्हा सत्र न्यायाधीश एस. टी. सूर, सह दिवाणी न्यायाधीश एल. डी. कोरडे, सह दिवाणी न्यायाधीश एस. एच. अटकारे उपस्थित होते. यावेळी मांडण्यात आलेल्या प्रकरणांवर तडजोड करून सामंजस्याने प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)