शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन फसवणूक हाेताच तात्काळ करा तक्रार ; पैसे मिळू शकतात परत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

ऑनलाईन फसवणूक करणारे विविध क्लुप्त्यांचा वापर करून नागरिकांच्या बँक खात्यामधील पैसे ऑनलाईन गहाळ करतात. प्रत्येकाच्या बँक खात्याला माेबाईल क्रमांक जाेडला आहे. त्यामुळे खात्यात पैसे जमा हाेणे व पैसे कपात हाेणे याचा संदेश माेबाईलवर पाठविला जाते. आपल्या खात्यातील पैसे गहाळ हाेताच तसा मेसेज माेबाईलवर येतो. पैसे गहाळ झाल्याचे लक्षात येताच  सायबर सेलशी संपर्क साधल्यास त्याचे पैसे परत मिळू शकतात. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास त्याची तक्रार तत्काळ सायबर सेलकडे केल्यास पाेलीस यंत्रणा कामाला लागते. त्यामुळे पैसे परत मिळू शकतात. ऑनलाईन फसवणूक करणारे विविध क्लुप्त्यांचा वापर करून नागरिकांच्या बँक खात्यामधील पैसे ऑनलाईन गहाळ करतात. प्रत्येकाच्या बँक खात्याला माेबाईल क्रमांक जाेडला आहे. त्यामुळे खात्यात पैसे जमा हाेणे व पैसे कपात हाेणे याचा संदेश माेबाईलवर पाठविला जाते. आपल्या खात्यातील पैसे गहाळ हाेताच तसा मेसेज माेबाईलवर येतो. पैसे गहाळ झाल्याचे लक्षात येताच  सायबर सेलशी संपर्क साधल्यास त्याचे पैसे परत मिळू शकतात. 

ऑनलाईन व्यवहार जपून कराबहुतांश नागरिक ऑनलाईन व्यवहार करतात. हे व्यवहार करताना पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे. पीनकाेड, सीव्हीव्ही नंबर जपून ठेवावा. माेबाईल लाॅक करून ठेवावा.

जेवढी तक्रार लवकर तेवढे पैसे मिळण्याची शक्यता वाढते

पैसे गहाळ झाल्याचा संदेश प्राप्त हाेताच याबाबत तत्काळ सायबर सेलशी संपर्क साधल्यास सायबर सेलची यंत्रणा कामाला लागते. त्यामुळे फसवणूक हाेताच तत्काळ तक्रार करण्याची गरज आहे.

संबंधित व्यक्तीने रक्कम विड्राॅल केली नसल्यास किंवा तिसऱ्या खात्यात वळती केली नसल्यास संबंधित खात्याचे आर्थिक व्यवहार गाेठवून पैसे विड्राॅल करणे थांबविता येते. याबाबत बँकेशी संपर्क साधला जातो. 

गुगल पे, फाेन पे, पेटीएम यासारख्या ई-वाॅलेटच्या माध्यमातून पैसे गहाळ झाले असल्यास संबंधित कंपन्यांना फाेन करून कळविता येते. संबंधित कंपनी तत्काळ कारवाई करते.

आर्थिक फसवणुकीची तक्रार जेवढी लवकर केली जाते तेवढे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. तक्रार प्राप्त हाेताच सायबर सेलची यंत्रणा कामाला लागते. वरिष्ठ स्तरावर कळविले जाते. ज्या खात्यात पैसे झाले आहेत त्या खात्याचे आर्थिक व्यवहार गाेठविले जातात. त्यामुळे पैसे त्याच ठिकाणी राहतात. बऱ्याचवेळा आपल्या खात्यातून जरी पैसे कपात झाले तरी दुसऱ्या खात्यात जमा हाेण्यास वेळ लागते. अशावेळी ट्रान्सफर हाेणारे पैसे थांबविता येतात. - कुंदन गावडे, ठाणेदार, पाेलीस स्टेशन आष्टी.

या क्रमांकावर करा फाेन

आर्थिक फसवणुकींना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र सायबर सेलची शाखा कार्यरत आहे. ९४२२१५१००१ हा सायबर सेलचा माेबाईल क्रमांक आहे. एखाद्या व्यक्तीची तक्रार प्राप्त हाेताच सायबर यंत्रणा कामाला लागते. जवळपासच्या पाेलीस स्टेशनशी संपर्क साधण्यापेक्षा थेट या क्रमांकावर फाेन करावा.

 

टॅग्स :onlineऑनलाइनfraudधोकेबाजी