रंगला कुस्तीचा फड : नवयुवक कुस्ती मंडळ गोकुलनगर गडचिरोलीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त बुधवारी गोकुलनगरात पाणी टाकी मैदानावर कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. यावेळी अनेक कुस्तीपटूंनी यात सहभाग घेऊन कुस्तीच्या फडाची रंगत वाढविली. शेकडो नागरिक कुस्त्यांचा हा मुकाबला पाहण्यासाठी जमले होते.
रंगला कुस्तीचा फड :
By admin | Updated: November 26, 2015 01:12 IST