शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी, एटापल्ली व आष्टी येथे बंदला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:31 IST

महागाई, बेरोजगारी, राफेल घोटाळा, पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किंमती तसेच गॅस दर वाढीच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका शाखा चामोर्शीच्या पदाधिकाऱ्यांनी चामोर्शी बंदचे आवाहन केले होते. चामोर्शी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देशासनाचा निषेध : काँग्रेस व मित्र पक्षांचा पुढाकार; शासनाच्या धोरणांवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी/आष्टी/एटापल्ली : काँग्रेस व मित्र पक्षांनी पुकारलेल्या बंदला चामोर्शी व आष्टी येथे चांगला प्रतिसाद मिळाला.चामोर्शी- महागाई, बेरोजगारी, राफेल घोटाळा, पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किंमती तसेच गॅस दर वाढीच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका शाखा चामोर्शीच्या पदाधिकाऱ्यांनी चामोर्शी बंदचे आवाहन केले होते. चामोर्शी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. लक्ष्मी गेटसमोर भाववाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद खोबे, जिल्हा महासचिव राजेश ठाकूर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष तोमदेव पिपरे, तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष महेश ऐलावार, सभापती विजय शातलवार, नगरसेवक सुमेध तुरे, कृष्णा नैताम, कालिदास बुरांडे, सुनील जुआरे, बाळकृष्ण बन्सोड, भास्कर चौधरी, नगरसेवक वैभव भिवापुरे, जिल्हा सचिव सुरेश भांडेकर, प्रवीण चन्नावार, नागेश चलकलवार, रमेश चकोर, सुभाष मडावी, गौतम मंडल, रनेल मंडल, शंकर मेकर्तीवार सहभागी होते.आष्टी- जिल्हा परिषद सदस्य रूपाली पंदिलवार, काँग्रेस कार्यकर्ते संजय पंदिलवार यांच्या नेतृत्वात बंद पाळण्यात आला. तसेच निदर्शनेसुद्धा देण्यात आली. यावेळी पं.स.सदस्य शंकर आकरेड्डीवार, विनोद येलमुले, शंकर मारशेट्टीवार, कमला बाबमनवाडे, वर्षा कलाक्षपवार, आनंद कांबळे यांच्यासह काँग्रेस व इतर पक्षांचे कार्यकर्ते हजर होते. निदर्शनादरम्यान पेट्रोल व डिझेल वाढीचा निषेध करण्यात आला. महागाई वाढण्यासाठी केंद्र व राज्य शासन जबाबदार असल्याची टीका करण्यात आली.एटापल्ली- तालुका काँग्रेस कमिटी एटापल्लीच्या वतीने एटापल्ली शहरात बंद पाळण्यात आला. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चरडुके, रमेश गम्पावार, रमेश टिकले, किसन हिचामी, निजाम पेंदाम, मोहनम नामेवार, अंकित वरगंटीवार, अरूण तेलकुंटलवार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते हजर होते. तहसीलदारांच्या मार्फत केंद्र व राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदcongressकाँग्रेस