शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील नागरिक डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत मदतीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:23 IST

यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील २५० हून अधिक मजूर गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातल्या भेंडाळा येथे गेल्या २० दिवसांपासून रहात आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देवस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची उपासमारशासनाकडून अत्यल्प पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील २५० हून अधिक मजूर गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातल्या भेंडाळा येथे गेल्या २० दिवसांपासून रहात आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरी व हाताला मिळेल ते क ाम क रून हे लोक आपले पोट भरत. जेवढे हातात होते तेवढे पैसे संपले आहेत आणि जवळचे धान्यही संपले आहे अशा अवस्थेत हे लोक जीवन जगत आहेत. गेल्या दहा दिवसांपूर्वी शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा त्यांना करण्यात आला. पण हे सगळेच साहित्य निकृष्ट दजार् चे होते असे या नागरिकांचे म्हणणे होते. हा निकृष्ट शााठाही आता संपला आहे व या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकमेकांकडे जे जास्तीचे शिल्लक आहे ते मागून त्यांची गुजराण सुरू आहे. नागरिकांचे एकच मागणे आहे की, आम्हाला आमच्या गावाला पाठवा नाहीतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य पद्धतीने करावा. येथे एक गर्भवती महिलाही रहात असल्याचे कळते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस