शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

गडचिरोलीतील खेड्यातल्या चुली पुन्हा पेटल्या; सिलेंडर आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:38 IST

चुलीच्या संपर्कात येऊन धुराचा त्रास महिलांना होऊ नये यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून खेडोपाडी गॅसजोडण्या मिळाल्या. मात्र सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे महिलांना पुन्हा चुलींकडे परतावे लागल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: चुलीच्या संपर्कात येऊन धुराचा त्रास महिलांना होऊ नये यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून खेडोपाडी गॅसजोडण्या मिळाल्या. मात्र सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे महिलांना पुन्हा चुलींकडे परतावे लागल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागातील अनेक महिला सिलेंडरचा वापर फक्त चहा बनवण्यापुरता करीत असल्याचे दृश्य आहे. उज्ज्वला गॅस योजनेतून अनेक घरांमध्ये गॅस पोहचला होता. मात्र सिलेंडर लवकर न मिळणे आणि त्याच्या वाढत्या किंमती पाहता तो न वापरण्याकडे ग्रामस्थांचा कल राहिला. तशातच केरोसिनवरही बंदी आणल्याने महिलांना पुन्हा गोवऱ्या व सरपणाकडे वळावे लागले आहे. जंगल परिसरात राहणाºया कुटुंबांना तेथील वन्यपशूंचा नेहमीच धोका असतो. अशात सरपण गोळा करायला जंगलात गेल्यावर वन्यपशूच्या तावडीत सापडून ठार झालेल्या नागरिकांच्या अनेक कहाण्या येथे आहेत. सिलेंडरचे आकाशाला भिडणारे दर पाहता, घरचे बजेट सांभाळण्याकरिता महिला गोवºया व सरपणावरच अवलंबू राहू लागल्या आहेत.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर