शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चिखली व कोरेगावातील धानाच्या पुंजण्यांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:19 IST

कुरखेडा तालुक्यातील चिखली व देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील धानाच्या पुंजण्याला अज्ञात इसमांनी सोमवारच्या रात्री आग लावली.

ठळक मुद्देएक लाखापेक्षा अधिक नुकसान : आग लावणाऱ्यांचा शोध घ्या

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा/कोरेगाव/चोप : कुरखेडा तालुक्यातील चिखली व देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील धानाच्या पुंजण्याला अज्ञात इसमांनी सोमवारच्या रात्री आग लावली. यामध्ये लाखो रूपयांचे धान जळून खाक झाले आहे.चिखली येथील शेतकरी इसरू केजू मडावी यांनी धानाचा पुंजना रचून ठेवला होता. या पुंजण्यामध्ये ३५० भारे होते. आगीमुळे जवळपास २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची तक्रार मडावी यांनी कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.कोरेगाव येथील गाव तलावाच्या बाजुला असलेल्या प्रभू निमकर, हरिदास निमकर व मदन लाडे यांच्या मालकीच्या पुंजण्याला आग लागली. यामध्ये प्रभू निमकर यांचे ५५० भाऱ्यांचे पुंजणे, हरिदास निमकर यांचे ४०० भाऱ्यांचे पुंजणे व मदन लाडे यांचे ४०० भाऱ्यांचे पुंजणे जळून खाक झाले. आग लागल्याचे माहिती होताच अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत तिन्ही पुजण्यांना आगीने व्यापले होते. तणसाचे ढिग जवळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेचा पंचनामा तलाठी शितल शिंपी यांनी केला. आग लागल्याचे नेमके कारण कळू शकले नाही.

टॅग्स :fireआग