शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी व जवानांसाेबत मुख्यमंत्र्यांची दिवाळी; भाऊबीजेला महिला पाेलिसांनी केले औक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 08:25 IST

मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यामुळे पोलिस जवानांचा आनंद द्विगुणित हाेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढला. 

गडचिराेली : नक्षलग्रस्त व अतिशय दुर्गम भागात माेडत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी पाेलिस स्टेशनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन आदिवासी व पोलिस जवान यांच्यासाेबत दिवाळी साजरी केली. यावेळी महिला पाेलिसांनी मुख्यमंत्र्यांना भाऊबीजेनिमित्त औक्षण केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्थानिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यामुळे पोलिस जवानांचा आनंद द्विगुणित हाेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढला. 

पिपली बुर्गी पाेलिस स्टेशनच्या आवारात नवीन प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे. याचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच नवीन विश्रामगृहाचे लाेकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जनजागरण मेळावा झाला. मेळाव्याला उपस्थित नागरिकांना धाेतर, साड्या, मच्छरदाणी, ब्लँकेट, स्प्रेपंप व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना सायकल, नाेटबुक, कंपास बाॅक्स, बिस्कीट, व्हाॅलिबाॅल नेट, क्रिकेटचे साहित्य देण्यात आले. 

सलग दाेन वर्षे जवानांसाेबत दिवाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी भामरागड तालुक्यातील धाेडराज येथील पोलिस स्टेशनला भेट देऊन तेथील जवानांसाेबत दिवाळी साजरी केली हाेती. यावर्षी एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी पोलिस स्टेशनला भेट दिली.

पाेलिसांच्या कामगिरीचे काैतुक  मुख्यमंत्र्यांनी गडचिराेली पोलिस दलाच्या कामगिरीचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरीबाबत काैतुक केले. पोलिस जवान आपल्या घरापासून दूर राहून देश व राज्याचे संरक्षण करतात. येथील पोलिस अधीक्षक नीलाेत्पल यांच्या नेतृत्वात पोलिस दल शक्तिशाली व स्मार्ट बनले आहे. केंद्रीय मंत्रीसुद्धा गडचिराेली पोलिस दलाच्या कामगिरीचा उल्लेख करतात, असे गाैरवाेद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDiwaliदिवाळी 2023