शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आज गडचिरोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:45 IST

शहरातील बहुप्रतीक्षित जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे रविवार दि.१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत प्रमुख अतिथी असतील.

ठळक मुद्देरुग्णालयाला आबांचे नाव द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील बहुप्रतीक्षित जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे रविवार दि.१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत प्रमुख अतिथी असतील. यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारलेल्या नियोजन सभागृहाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.गेल्यावर्षी मे महिन्यात कोनसरी येथील लॉयड्स मेटल अ‍ॅन्ड एनर्जी लि.च्या लोहप्रकल्पाच्या कोनशिला समारंभासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीत आले होते. त्या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला वेग येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरणासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. आता मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते संबंधित सर्व शेतकºयांना रविवारी धनादेशांचे वाटप होणार आहे. सोबतच कोनसरीतील जमिनीचे लॉयड्स मेटल कंपनीकडे हस्तांतरण केले जाणार आहे.रुग्णालयाला आबांचे नाव द्यामहिला व बाल रुग्णालयाला तत्कालीन पालकमंत्री आबा उर्फ आर.आर.पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजुरी मिळाली होती. त्यांच्याच हस्ते भूमिपूजनही झाले. राजकारणापलिकडे जाऊन त्यांनी जिल्ह्यात अनेक विकास कामांना गती दिली होती. त्यामुळे या रुग्णालयाला आर.आर.पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश भोगे यांनी केली आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री