शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

चामोर्शीचे पं. स. उपसभापती पायउतार

By admin | Updated: July 16, 2015 02:05 IST

चामोर्शी पं. स. चे उपसभापती केशव भांडेकर यांच्या विरूद्ध इतर पं. स. सदस्यांनी १० जून रोजी अविश्वास प्रस्ताव पारित केला होता.

न्यायालयाचा निर्वाळा : अविश्वास ठरावावरील स्थगिती उठविलीचामोर्शी : चामोर्शी पं. स. चे उपसभापती केशव भांडेकर यांच्या विरूद्ध इतर पं. स. सदस्यांनी १० जून रोजी अविश्वास प्रस्ताव पारित केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार ठरावाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र ९ जुलैच्या न्यायालयीन आदेशान्वये अविश्वास प्रस्तावावरही स्थगिती उठविल्याने पं. स. उपसभापती केशव भांडेकर यांना पायउतार व्हावे लागले आहे.१० जून रोजी १६ सदस्यसंख्या असलेल्या पं. स. च्या बैठकीत १३ सदस्य उपस्थित होते. अविश्वास ठरावाच्या बाजुने १२ सदस्यांनी मतदान केले. यामध्ये भाजपचे पाच, राकाँ दोन, युवाशक्ती दोन, अपक्ष दोन व काँग्रेसच्या एका पं. स. सदस्याचा समावेश होता. अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील निर्णयास अधीन राहून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत असा ठराव पारित झाल्याची अंमलबजावणी करता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे अविश्वास प्रस्तावास स्थगिती देण्यात आली होती. मात्र न्यायालयाने सदर प्रस्तावावरील स्थगिती उठविल्याने पंचायत समितीचे उपसभापती केशव भांडेकर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. (शहर प्रतिनिधी)