शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शाळेची इमारत जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:37 IST

तालुका मुख्यालयात १०० वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. ही इमारत पूर्णत: मोडकळीस आली असून ती केव्हाही कोसळू शकते.

ठळक मुद्देनवीन इमारतीची प्रतीक्षा : शिक्षण विभागाचे बांधकामाकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुका मुख्यालयात १०० वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. ही इमारत पूर्णत: मोडकळीस आली असून ती केव्हाही कोसळू शकते. त्यामुळे या इमारतीच्या जागी दुसरी नवीन इमारत बांधावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.येथील जि. प. केंद्र शाळेच्या जुन्या इमारतीत वर्ग भरविले जात नसले तरी विद्यार्थ्यांना दुसºया खोल्यांमध्ये जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन वर्गखोल्या तसेच शौचालयाची निर्मिती करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. जुन्या इमारतीची निर्मिती १९१५ मध्ये करण्यात आली. सध्या या इमारतीला १०२ वर्ष पूर्ण झालेले आहेत. शाळेत जुन्या दोन इमारती असून त्या मोडकळीस आल्या आहेत. यातील नऊ वर्गखोल्या वापरात आहेत. जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजीची असलेल्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या नऊ वर्ग तुकड्यांमध्ये २८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथे १२ वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन नवीन इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.शौचालयाअभावी विद्यार्थ्यांची कुचंबनाशाळेत दोन शौचालय असून ते विद्यार्थिनींसाठी आहेत. शासनाच्या नियमानुसार पुन्हा सहा शौचालयाची आवश्यकता आहे. नवीन शाळा इमारतीसह शौचालयाचे बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध करावा, अशी मागणी शाळा समिती अध्यक्ष साईनाथ बुरांडे, उपाध्यक्ष सोनाली संगीडवार, मुख्याध्यापक मारटकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.