शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्य शासनाचे धोरण जनविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:41 IST

केंद्र व राज्यात भाजप नेतृत्त्वातील सरकार सत्तारूढ झाल्यापासून आत्तापर्यंत लोकहिताची योजना अंमलात आणली नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही योग्य निर्णय घेतला नाही. मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज सरकारने माफ केले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचा आरोप : गडचिरोलीतील कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र व राज्यात भाजप नेतृत्त्वातील सरकार सत्तारूढ झाल्यापासून आत्तापर्यंत लोकहिताची योजना अंमलात आणली नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही योग्य निर्णय घेतला नाही. मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज सरकारने माफ केले. परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे शेतकरी, युवक व सर्वसामान्य जनता त्रासली आहे. केंद्र व राज्य सरकारचे धोरण जनविरोधी आहे, असा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला.गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान आ. विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नितीन कोडवते, यांच्या मार्गदर्शनात अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश कार्यकर्त्यांचे आ. विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केले. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, असा आशावाद आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. यावेळी अ‍ॅड. राम मेश्राम, प्रभाकर वासेकर, डॉ. नितीन कोडवते, कुणाल पेंदोरकर, आरिफ कानोजे, कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे, संदीप पुण्यपवार, संकेत बल्लमवार उपस्थित होते.यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेशकाँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये आनंदराव नैताम, कुलदीप लोणारे, विकास जुवारे, कालिदास जेंगठे, लोमेश गुरनुले, सचिन बारसागडे, लोकेश खोब्रागडे, अक्षय सोनटक्के, मनोज चिकराम, अतुल कोहपरे,सागर सोनटक्के, महेश लटारे, रमजान शेख, शाहरुख शेख, शरफराज शेख, अतुल चीचमलकार, मोहीम कुरेशी, मुन्ना रामटेके, भाष्कर ठाकरे, अविनाश कायरकर, तुषार मडावी, नागेश शिडाम, अतुल लाटीलवार, अमोल भांडेकर, सुरज मेश्राम, अरविंद भोपये, तेजराम रायशीडाम, प्रशांत पेंदाम, निकेश पेंदाम, ज्ञानेश्वर कोडाप, लिंगाजी बांगरे, राहुल मेश्राम यांचा समावेश आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार