शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:14 IST

गडचिरोली शहरापासून ६ किलोमीटरवर असलेल्या खुल्या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समितीकडे मागणी : ३० लाखांच्या खर्चास मंजुरी मिळण्याची आशा

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली शहरापासून ६ किलोमीटरवर असलेल्या खुल्या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात आला आहे. त्यासाठी ३० लाखांचा खर्च येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची आशा कारागृह प्रशासनाला आहे.गडचिरोलीत २०१५ मध्ये खुले कारागृह सुरू झाले. १७ हेक्टर जमिनीत हे कारागृह उभारले आहे. या ठिकाणी शेतीसाठीही जमीन उपलब्ध आहे. सद्यस्थितीत कारागृहात ७५ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र विविध गुन्ह्यातील ६० कैदी सजा भोगत आहेत. हे कारागृह शहरापासून लांब आहे. शिवाय कारागृहाच्या सभोवताल तारांचे कुंपनही नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्या परिसरात सीसीटीव्ही लावणे आवश्यक असल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे.भविष्यात हे खुले कारागृह बंद कारागृहात परिवर्तित होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे.जिल्हा नियोजन समितीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव पाठविताना कोटेशनही पाठविण्यात आले आहे. त्यानुसार जवळपास ३० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे, असे कारागृहाचे प्रभारी अधीक्षक डी.एस. आडे यांनी सांगितले. समितीची मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.सध्या या कारागृहाच्या परिसरात कैद्यांकडून शेतीसह विविध कामे करून घेतली जात आहेत.

टॅग्स :jailतुरुंग