फुलकोबी झाली स्वस्त : गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारात फुलकोबी भरलेल्या चार ट्रक आल्या. फुलकोबीचे मोठमोठे ढीग मुख्य रस्त्याच्या बाजूलाच ठेवण्यात आले. ४० रूपये किलोने विकणारी कोबी रविवारच्या बाजारात मात्र जवळपास दोन किलोचा प्रती नग ३० रूपये व त्यापेक्षा लहान नग २० रूपये दराने विकला जात होता.
फुलकोबी झाली स्वस्त :
By admin | Updated: November 23, 2015 01:19 IST