शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

गुरांचा दवाखाना झाला गोठा

By admin | Updated: May 27, 2015 01:35 IST

नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम मुरुमगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम मुरुमगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. विजेचा अभाव, सामानाची कमतरता आणि कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे हा पशुवैद्यकीय दवाखाना नव्हे, तर गुरांचा गोठा आहे, अशी अवस्था झाली आहे. धानोरा तालुक्यात धानोरा-राजनांदगाव या आंतरराज्यीय महामार्गावर मुरुमगाव वसलेले आहे. हे एक मोठे गाव असून, परिसरातील अनेक खेडे या गावाशी जोडलेले आहेत. मुरुमगाव येथे जिल्हा परिषदेंतर्गत एक पशुवैद्यकीय दवाखाना आहे. येथे एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हे डॉक्टर नियमित सेवा देत नाही, अशी लोकांची तक्रार आहे. दवाखान्यात जनावरांवर उपचारासाठी लोखंडी कठडा नाही. ही भीषण परिस्थिती असताना जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाच वेळा या दवाखान्याला भेटी देऊनही तेथे सुविधा पुरविण्याबाबत उपाययोजना केली नाही. १९६६ मध्ये या दवाखान्याची निर्मिती झाली असून, पुढील वर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्ष आले असताना दवाखाण्याला गुरांच्या गोठ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याबाबत आमदार क्रिष्णा गजबे यांना अवगत केले असता त्यांनी संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तत्काळ वीज व अन्य सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.