शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरणात बडे मासे मोकळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:06 IST

कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंज शहर व परिसरातील हजारो लोकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविण्याच्या प्रकणातील गूढ अजूनही उकललेले नाही. प्रकरणातील बडे मासे अजूनही मोकळे फिरत असल्यामुळे पाणी कुठे मुरतेय का? कारवाईसंदर्भात राजकीय दबाव आहे का? अशा विविध चर्चांना पेव फुटत आहे.

ठळक मुद्देअडकलेल्या कोट्यवधी रुपयांचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंज शहर व परिसरातील हजारो लोकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविण्याच्या प्रकणातील गूढ अजूनही उकललेले नाही. प्रकरणातील बडे मासे अजूनही मोकळे फिरत असल्यामुळे पाणी कुठे मुरतेय का? कारवाईसंदर्भात राजकीय दबाव आहे का? अशा विविध चर्चांना पेव फुटत आहे.या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून असलेल्या शिफा उर्फ शबाना राजमोहम्मद चौधरी व तिचा भाचा निसार अहमद रोजनअली चौधरी या दोघांना अटक झाल्यानंतर प्रकरणातील बडे मासे आता समोर येतील अशी चर्चा होती. पोलिसांनी त्यादृष्टीने कारवाईही सुरू केली होती. पण कोणालाच अटक करण्यात आलेली नाही. वास्तविक शिफा व तिच्या भाच्याने या प्रकरणात जमवलेला पैसा कोणाकडे दिला, त्याची विल्हेवाट कशी लावली, कोणाच्या खात्यावर गेली वगैरे माहिती दिल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी संबंधित लोकांना अटक करून पोलिसी हिसका दाखविल्यास ते पोपटासारखे बोलतील, परंतू पोलिसांच्या कारवाईत कोणीतरी आडवे येत असल्यानेच कारवाईस करण्यास टाळाटाळ होत असल्याची चर्चा देसाईगंजमध्ये रंगत आहे.कोट्यवधी रुपयांच्या या प्रकरणात ज्यांनी पैसा गुंतवला आहे त्यांचा जीव अजूनही टांगणीला लागला आहे. खऱ्या म्होरक्यांना लवकर अटक करा आणि आमचा कष्टाचा पैसा आम्हाला परत करा, अशी गळ घालत गुंतवणूकदार पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत. काहींनी या प्रकरणी तातडीने चौकशी पूर्ण करून पैसा वसूल करण्यासंबंधी पालकमंत्र्यांकडे शुक्रवारी तक्रार केली.दरम्यान पोलिसांनी दोन वेळा घेतलेला पीसीआर संपल्यानंतर शिफा व या तिच्या भाच्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

टॅग्स :fraudधोकेबाजी