शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वाहकाने दाखविला प्रामाणिकपणा

By admin | Updated: June 19, 2017 01:47 IST

अहेरी आगाराच्या अहेरी-चंद्रपूर बसमधील महिला प्रवाशाची पर्स वाहकाला मिळाली.

अहेरी आगारातील घटना : हरविलेले २० हजार रूपये केले परतलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी आगाराच्या अहेरी-चंद्रपूर बसमधील महिला प्रवाशाची पर्स वाहकाला मिळाली. त्या पर्समध्ये २० हजार २३ रूपये होते. वाहकाने पर्ससह रक्कम प्रवासी महिलेला परत करून प्रामाणिकपणाचा परिचय दिला आहे.अहेरी आगाराच्या एमएच ४० वाय ५४११ क्रमांकाच्या बसमध्ये तेलंगणा राज्यातील महिला प्रवासी चंद्रपूरवरून बसल्या. सदर महिला प्रवासी अहेरी येथे उतरली. अहेरी येथे बस आल्यानंतर वाहक एम. एम. घेर व चालक जे. पी. इंगळे यांना बसमध्ये एक छोटी पर्स दिसून आली. लगेच त्यांनी याबाबतची माहिती अहेरीचे बसस्थानक प्रमुख जितेंद्र राजवैद्य यांना दिली. त्यांनी ही रक्कम व पर्स कार्यालयात जमा केली. सायंकाळी पर्स हरविल्याची बाब ईश्वरीया प्रवासी महिलेला कळली. त्यांनी अहेरी स्थानकात विचारपूस केली. सर्व माहितीची शहानिशा केल्यानंतर आगार प्रमुख जितेंद्र राजवैद्य, वाहतूक नियंत्रक सुभाष बोंडे यांनी सदर रक्कम महिला प्रवाशास परत केली. प्रवासी महिलेने वाहकाचे कौतुक केले. वाहक घेर यांच्या या प्रामाणिकपणामुळे आदर्श निर्माण झाला आहे.