शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लभानतांडाजवळ बसचा अपघात

By admin | Updated: June 22, 2017 16:39 IST

आलापल्ली चंद्रपूर मार्गावरील लभानतांडा जवळील असलेल्या वळणावर आज दुपारी २.३० वाजता बसचा अपघात होऊन ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.

आॅनलाईन लोकमतअहेरी:- आलापल्ली चंद्रपूर मार्गावरील लभानतांडा जवळील असलेल्या वळणावर आज दुपारी २.३० वाजता बसचा अपघात होऊन ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.एमएच ४० वाय ५५८४ नागपूर आगाराची बस ही अहेरी पासून नागपूर साठी अहेरी आगरातून २.१५ वाजता निघाली. आलापल्ली पासून ४ किमी अंतरावर असलेल्या लभानतांडा जवळ असलेल्या वळणावर या बस ची स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची झाडाला जोरदार धडक बसली यात ९ प्रवासी जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच डॉ त्रिवेंद्र कटरे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना अहेरी उपजिल्हा रु ग्णालयात आणण्यात आल्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ कन्ना मडावी,डॉ संजय उमाटे,डॉ दीपक मुंडे यांनी रु ग्णांवर उपचार केले. यापैकी पोष्का काटलू यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. अहेरीचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी ही रु ग्णालयात भेट देऊन माहिती घेतली.बस चालकाच्या प्रसांगवधाने बस मधील प्रवाश्याचे जीव वाचले असून स्टेरिंग लॉक झाल्यावर वेग कमी करून बस थांबविण्याचा प्रयत्न केला होता मात्र यात बस पलटी न मारता झाडावर आदळली. एसटी विभागाचे लिपिक वामन चिप्पावार व चरण चहारे यांनी रु ग्णालयात जखमींची भेट घेतली.