शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यासह लाकूड जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:05 IST

आलापल्ली वन परिक्षेत्रात कुपकटाईचे काम सुरू असून या ठिकाणी कचºयासोबत बिटाच्या साईजचे लाकडे सुध्दा जाळली जात आहेत. सदर प्रकार आलापल्ली वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४२ मध्ये उघडकीस आला असून अशा प्रकारामुळे वन विभागाचे मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देवन विभागाचे नुकसान : कक्ष क्रमांक ४२ मधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्ली वन परिक्षेत्रात कुपकटाईचे काम सुरू असून या ठिकाणी कचºयासोबत बिटाच्या साईजचे लाकडे सुध्दा जाळली जात आहेत. सदर प्रकार आलापल्ली वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४२ मध्ये उघडकीस आला असून अशा प्रकारामुळे वन विभागाचे मोठे नुकसान होत आहे.कक्ष क्रमांक ४२ मध्ये टीपीडब्ल्यूसी अंतर्गत कूप कटाईचे काम सुरू आहे. या कामादरम्यान उपयोगात येणारी लाकडे वगळता जागा स्वच्छ करण्यासाठी उर्वरित छोट्या फांद्या व कचरा जाळण्यात येतो. मात्र कक्ष क्रमांक ४२ मध्ये उर्वरित फांद्या व कचऱ्यासोबत लाकडे सुध्दा जाळण्यात आली आहे. बिट म्हणून ज्याचा उपयोग होऊ शकतो, अशी मोठी लाकडे सुध्दा या आगीत जळून खाक झाली आहे. सबंधित वनरक्षकाच्या दुर्लक्षितपणामुळे कक्ष क्रमांक ४२ मध्ये मोठी लाकडे जळून नष्ट झाली आहे. कचरा जाळताना खबरदारी बाळगल्यास सदर बिट विक्री करून यातून वन विभागाला महसूल प्राप्त झाला असता, तसेच जंगलात पडून असलेले लाकडे ग्रामस्थ सरपण म्हणून उपयोगात आणू शकत होते. मात्र कक्ष क्रमांक ४२ मध्ये कचºयासोबत लाकडे जाळण्यात आल्याने वन विभाग व ग्रामस्थांचाही काही फायदा झाला नाही. सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित कार्यक्षेत्रातील वनरक्षकावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.तक्रार प्राप्त झाली असली तरी व्यस्ततेमुळे मी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करू शकलो नाही. कर्तव्यात मी प्रामाणिक असून प्रत्यक्षात पाहणी केल्यावर दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल.- रवी अग्रवाल, उपविभागीय वनाधिकारी, आलापल्ली

टॅग्स :fireआग