शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमित झोपड्यांवर बुलडोजर चालविणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:08 IST

चामोर्शी मार्गावरील सेमानाजवळील देवापूर रिठ येथील सर्वे क्रमांक ९५ मधील आमच्या खासगी जागेवर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केले आहे. कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण होणार असून पोलीस संरक्षणात अतिक्रमित घरांवर बुलडोजर चालविला जाईल, असा इशारा पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसातबाराधारक शेतकऱ्यांचा निर्धार : देवापूर रिठमधील अतिक्रमणाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी मार्गावरील सेमानाजवळील देवापूर रिठ येथील सर्वे क्रमांक ९५ मधील आमच्या खासगी जागेवर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केले आहे. कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण होणार असून पोलीस संरक्षणात अतिक्रमित घरांवर बुलडोजर चालविला जाईल, असा इशारा पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी दिला आहे.माजी नगरसेविका निलिमा राऊत यांनी गरीब नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी सातबाराधारक शेतकºयांनी केला. शिवनगरमधील नागरिकांनीही कोणताही विचार न करता ४० ते ५० हजार रुपयात हजार ते १२०० फुट जागा ताब्यात घेतली. सदर अतिक्रमण अवैध असल्याची बाब शेतकºयांनी अनेक वेळा संबंधित अतिक्रमणधारकांना पटवून दिली. मात्र अतिक्रमणधारक मानण्यास तयार नाही. उलट आमच्याच तक्रारी करीत आहेत. जमिनीचा सातबारा आपल्याकडे आहे. त्यानुसार अतिक्रमणधारकांवर कायदेशीररित्या कारवाईसाठी कायदेशीर बाबी करणे सुरू आहे. कायदेशीर बाबी आटोपल्यानंतर लवकरच अतिक्रमित घरांवर बुलडोजर चालविला जाईल. यावेळी जे नुकसान होईल, त्यासाठी संबंधित अतिक्रमणधारकच जबाबदार राहतील, अशी माहिती शेतकºयांनी पत्रपरिषदेत दिली. पत्रकार परिषदेला मधुकर गुरनुले, गुरूदेव मोगरे, राजू मोगरे, अशोक मोगरे, वामन वाढई, रमाबाई वाढई, विलास वाढई, अरूण मोगरे, तुकाराम कारमेंगे, शांताराम कारमेंगे, माजी पोलीस पाटील बारसागडे यांच्यासह माजी पं.स. सदस्य अमिता मडावी आदी उपस्थित होते.