शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

डुम्मी नाल्यावरील पुलाला पडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:10 IST

एटापल्लीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्याच्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. सदरपूल कधीही वाहून जाण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे, या पुलाच्या डागडुजीवर आजपर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र दरवर्षी पुलाचा काही भाग वाहून जात आहे.

ठळक मुद्देरहदारी ठप्प : दरवर्षीच्या डागडुजीवरील लाखोंचा खर्च पाण्यात !

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्लीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्याच्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. सदरपूल कधीही वाहून जाण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे, या पुलाच्या डागडुजीवर आजपर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र दरवर्षी पुलाचा काही भाग वाहून जात आहे.डुम्मी नाल्याच्या पलिकडे डुम्मी, मरपल्ली, जव्हेली, मलमपहाडी ही गावे आहेत. या गावांसाठी ४० वर्षांपूर्वी डुम्मी नाल्यावर तीन सिमेंटचे मोठे पाईप टाकून पूल बनविण्यात आला. १० वर्षांपूर्वी या पुलाला भगदाड पडण्यास सुरूवात झाले. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे पूल क्षतिग्रस्त होते. दरवर्षी पुलाला भगदाड पडत होते. हे भगदाड बुजविले जात होते. यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च होत होते. ही बाब नागरिकांच्या लात आल्यानंतर पुलाची डागडुजी न करता नवीन बांधकाम करण्याची मागणी केली. आठ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे या पुलावर फार मोठे भगदाड पडले आहे. वाहत्या पाण्यामुळे पुलासाठी वापरलेले दगड कोसळत आहेत. पूर्ण पूलच वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. या गावातील नागरिकांचा एटापल्लीशी नेहमी संपर्क राहतो.विद्यार्थी एटापल्ली येथेच शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र पुलावरून पाहणी आहे. पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे रहदारी ठप्प पडली आहे. या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या पुलावरून एखादे मोठे वाहन गेल्यास संपूर्ण पूल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर