शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी आमदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:23 IST

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी देसाईगंज शहरातील प्रत्येक वॉर्डात बिनबोभाटपणे दारूविक्री केली जात आहे. दारू बंद करावी, यासाठी महिलांनी आ. कृष्णा गजबे यांना गाठून निवेदन सादर केले.

ठळक मुद्देमहिलांनी घेतला पुढाकार : दारूबंदी मोहीम उघडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी देसाईगंज शहरातील प्रत्येक वॉर्डात बिनबोभाटपणे दारूविक्री केली जात आहे. दारू बंद करावी, यासाठी महिलांनी आ. कृष्णा गजबे यांना गाठून निवेदन सादर केले.गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी कायदा लागू असला तरी जिल्ह्यातील अपवाद वगळता प्रत्येक गावात दारू उपलब्ध आहे. दामदुपटीने दारू विकली जात असल्याने दारूविक्रेते गर्भश्रीमंत बनत चालले आहेत. मात्र यामुळे अनेकांचे कुटुंब लयास जात आहेत. गावातील शांतता धोक्यात आली आहे. दारूविक्री सुरू आहे, याची माहिती पोलिसांना असली तरी पोलीस मात्र दारूविक्रेत्यांवर कोणतीच कारवाई करीत नाही. जे नागरिक व महिला दारूविक्रेत्यांच्या विरोधात तक्रारी करतात, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश पोलीस विभागाला द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी महिलांशी चर्चा करताना आ. गजबे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून दारूबंदीची मोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन दिले.

टॅग्स :liquor banदारूबंदी