शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’तर्फे २ जुलैला हाेणार रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 05:00 IST

दोन्ही कार्यक्रम धानोरा मार्गावरील प्रेस क्लब भवनात होणार आहेत. सकाळी ९.३० वाजता प्रेस क्लब भवनात बाबूजींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून रक्तदानाला सुरुवात होईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू हे रक्त संकलन करणार असून, ते गरजूंना दिले जाणार आहे. या दरम्यान, सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रेस क्लबमध्ये येऊन बाबूजींच्या प्रतिमेसमोर पुष्पार्पण करून आदरांजली वाहतील. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि राज्याचे माजी आरोग्य व उद्योगमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ जुलैला गडचिरोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यासोबतच बाबूजींना शहरातील विविध मान्यवरांकडून आदरांजली वाहिली जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम धानोरा मार्गावरील प्रेस क्लब भवनात होणार आहेत. सकाळी ९.३० वाजता प्रेस क्लब भवनात बाबूजींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून रक्तदानाला सुरुवात होईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू हे रक्त संकलन करणार असून, ते गरजूंना दिले जाणार आहे. या दरम्यान, सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रेस क्लबमध्ये येऊन बाबूजींच्या प्रतिमेसमोर पुष्पार्पण करून आदरांजली वाहतील. रक्तदान शिबिरात विविध संघटनांनी सहभागी होऊन, या सामाजिक कार्यात आपला हातभार लावावा, असे आवाहन ‘लोकमत’ समूहाच्या वतीने जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, इन्व्हेंट संयोजिका रश्मी आखाडे यांनी केले आहे.

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीJawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा