शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

बाबूजींच्या जयंतीनिमित्त २ जुलैला रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात या शिबिराला सुरूवात होईल. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व डोनर कार्ड देण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई भासत असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकमत वृत्तपत्र समूहाकडून दरवर्षी बाबुजींच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त गुरूवार दि.२ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूह व जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्यावतीने करण्यात आले आहे.सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात या शिबिराला सुरूवात होईल. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व डोनर कार्ड देण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई भासत असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकमत वृत्तपत्र समूहाकडून दरवर्षी बाबुजींच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन दुसऱ्याला जीवनदान देण्यासाठी विविध संघटना, कर्मचारी, सखी मंच सदस्य व इतर रक्तदात्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, सखीमंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे यांनी केले आहे.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाBlood Bankरक्तपेढी