शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

बुद्ध जयंतीनिमित्त गडचिरोलीत ७५ वन कर्मचाऱ्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:01 IST

कोरोना विषाणूची साथ सर्वत्र वाढत असल्याने या साथीला आटोक्यात आणताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासणार आहे. अनेक रूग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. ही बाब लक्षात घेऊन असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज गडचिरोलीच्या वतीने नागपूरचे वनाधिकारी डॉ.किशोर मेश्राम (भा.व.से.) यांच्या मार्गदर्शनात ७ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देगरजूंना धान्याचे वितरण : असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईजचा उपक्रम; उपवनसंरक्षकांनीही केले रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बुद्ध जयंतीचे औचित्य साधून असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज गडचिरोलीच्या वतीने वन विभागाच्या विश्रामगृहात गुरूवारी (७) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७५ वन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रक्तदान केले.कोरोना विषाणूची साथ सर्वत्र वाढत असल्याने या साथीला आटोक्यात आणताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासणार आहे. अनेक रूग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. ही बाब लक्षात घेऊन असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज गडचिरोलीच्या वतीने नागपूरचे वनाधिकारी डॉ.किशोर मेश्राम (भा.व.से.) यांच्या मार्गदर्शनात ७ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.गडचिरोलीचे उपवनसंरक्षक डॉ.शि. र. कुमारस्वामी यांच्या रक्तदानाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी सहायक वनसंरक्षक सोनल भडके, मिथून राऊत, पंडीत राठोड, युवराज मेश्राम, कमलेश भगत, भारत अल्लीवार, रूपेश मेश्राम, उमेश बोरावार, धिरज ढेंबरे, विजय घोडबे, गिरीधर बांते, निखिल पवार, डिकेश ढोलणे, राजेश दुर्गे, संदीप रामटेके, पंकज बोंदरे, पवन शातलवार, नितीन जाधव, भोजराज गुरनुले, प्रशांत चौधरी, ताराचंद म्हशाखेत्री, नितेश सोमनकर, अभय देवगडे, गिरीधर रायपुरे, अमित करमनकर, संदिप आंबेडोरे, धम्मदिप लोणारे, नांगसु गोटा, अब्दूल कुरेशी, अरूण जाबोर, गुरूनाथ वाढई, कुणाल निमगडे, विकास लटारे, नितीन कावडकर, रमेश बारसागडे, पंकज फाले, युवराज मडावी, समीक्षित मुचेलवार, शुभम खरवडे, अमीत ढेंगरे, सतीश दुर्गमवार, गिरीधर कोडाप, तुषार बोडके, मनोजकुमार शिंदे, विनोद कुनघाडकर, शेखर दातार, अजीतसिंग राठोड, प्रमोद गेडाम, दिवाकर पोरतेट, राकेश तांबे, नितीन हेमके, अमोल आकनुरवार, पंकज फरकाडे, राहुल मेश्राम, गुरूदास टेकाम, भास्कर ढोणे, विकास कुमरे, देवेंद्र मेश्राम, अंजली बोरावार, राजकुमार हरीदास बन्सोड, भारत म्हशाखेत्री, संजय राठोड, राजेश सूर्यवंशी, धनश्री दिकोंडवार, देवेंद्र दिकोंडवार, महेंद्र गावंडे, धर्मराव दुर्गमवार, सिध्दार्थ मेश्राम, विजय कोडापे, राजेश नेरकर, जानवी नेरकर, विनोद धात्रक, नितीन ढवळे, दशरथ शेंडे यांनी रक्तदान केले.विभागीय वनाधिकारी एस. एल. बिलोलीकर यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली. संघटनेच्या वतीने गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले.रक्तदात्यांना दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले. उमेश बोरावार व सी. एस. तोंबर्लावार यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. किशोर सोनटक्के यांनी रक्तदात्यांसाठी बिस्किट उपलब्ध करून दिले. शिबिरादरम्यान जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी हजर होते.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीforest departmentवनविभाग