शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे जिल्हाभरात केरळ सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:26 IST

केरळ राज्यात राष्टÑीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून हत्या केली जात आहे.

ठळक मुद्देगडचिरोली, चामोर्शी, धानोरात निदर्शने : भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केरळ राज्यात राष्टÑीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून हत्या केली जात आहे. याला केरळ सरकारचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा आरोप करीत केरळ सरकारचा भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी गडचिरोली, चामोर्शी, धानोरा, कुरखेडासह जिल्ह्याच्या विविध भागात निषेध केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून केरळ राज्यात राष्टÑपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे.गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात आ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात केरळ सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, सभापती आनंद श्रुंगारपवार, अल्का पोहणकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.चामोर्शी येथे केरळ सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, पं. स. सभापती आनंद भांडेकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश बारसागडे, नगर परिषद गटनेता प्रशांत येगलोपवार, महामंत्री विनोद गौरकार, उपाध्यक्ष जयराम चलाख, श्रोवण सोनटक्के, युवा मोर्चाचे अध्यक्ष उमेश कुकडे आदी उपस्थित होते.धानोरा येथे भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष साईनाथ साळवे, को-आॅपरेटीव्ह बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, जि. प. सदस्य लता पुंगाटे, पं. स. सभापती अजमन राऊत, नगरसेवक सुभाष धाईत, विनोद निंबोरकर, नगरसेविका रेखा हलामी, गीता वालको, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष ताराबाई कोटांगले, महामंत्री महादेव गनोरकर, बंडू म्हशाखेत्री, सुगंधा उईके, उपसरपंच नरेंद्र उईके, आदिवासी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विजय कुमरे, गजानन परचाके, प्रेमलाल वालको, श्रावण देशपांडे, संजय कुंडू, गणेश मुपतवार, भाऊराव कुमोटी, रमेश जराते, सारंग साळवे, पुंडलिक गावतुरे, लिलाधर राऊत, दिलीप गावडे, राकडे, शफी शेख, मधुकर उसेंडी, करीम अजानी, शेखर भोंडे उपस्थित होते.