शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

७ कोटी ८८ लाखांच्या कामांचे भूमिपूजन

By admin | Updated: December 2, 2015 01:14 IST

तालुक्यातील रस्ते, पूल दुरूस्तीचे काम व नव्या लहान पूल व रस्त्यांच्या एकूण ७ कोटी ८८ लाख रूपये किमतीच्या सात कामांचे भूमिपूजन ....

रस्ते व पूल होणार : क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते बांधकामाचा शुभारंभआरमोरी : तालुक्यातील रस्ते, पूल दुरूस्तीचे काम व नव्या लहान पूल व रस्त्यांच्या एकूण ७ कोटी ८८ लाख रूपये किमतीच्या सात कामांचे भूमिपूजन आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते मंगळवारी या एकाच दिवशी करण्यात आले.आमदार क्रिष्णा गजबे यांनी मार्च २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५ कोटी ८३ लाख रूपयांची चार कामे व नाबार्ड अंतर्गत २ कोटी ४८ लक्ष रूपयांचे तीन कामे मंजूर करवून घेतली. या सातही कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते मंगळवारी एकाच दिवशी करण्यात आला. वघाळा - सायगाव - शिवणी -डोंगरगाव रस्ता दुरूस्तीच्या कामाचे भूमीपूजन शिवणी येथे करण्यात आले. दुसऱ्या रस्ता दुरूस्तीच्या कामाचे भूमीपूजन डोंगरगाव येथे करण्यात आले. ब्रह्मपुरी-आरमोरी-वैरागड - रांगी या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन लोहारा फाटा येथे करण्यात आले. कोरेगाव नजीकच्या नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन कोरेगाव येथे करण्यात आले. पोर्ला-वडधा-कोरेगाव-पिसेवडधा मार्ग दुरूस्तीच्या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देलनवाडी येथे घेण्यात आला. मौशिखांब-वडधा-वैरागड- जोगीसाखरा मार्गावरील पुलाचे बांधकाम सालमाराजवळ तर मौशिखांब- वडधा- वैरागड - जोगीसाखरा रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन जोगीसाखरा येथे करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य लंकेश भोयर, भाजपाचे पदाधिकारी भारत बावणथडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस. पी. मार्लिवार, शाखा अभियंता ए. एम. गिरनाडे, आर. के. उरकुडे, आर. एम. देशकर, दुशांत साखरे, शिवणीचे सरपंच राजेश्वर ठाकरे, उपसरपंच पुरूषोत्तम दोनाडकर, डोंगरगावच्या सरपंच रंजना नार्देलवार, उपसरपंच भाग्यश्री ढोरे, नंदू पेटेवार, दुर्वेश भोयर, कोरेगावच्या सरपंच जिजा उसेंडी, उपसरपंच संदीप तुलावी, बाला गेडाम, ग्रामसेवक काशिवार, देलनवाडीचे सरपंच माणिक पेंदाम, भाऊराव घोडमारे, वैशाली भैसारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)