शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

जिंजगावात पाणी टाकी बांधकामाचे भूमिपूजन

By admin | Updated: October 13, 2016 02:58 IST

तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प व लोक सहभागातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाणीटंचाईची समस्या मार्गी लागणार : लोकबिरादरी प्रकल्प व लोक सहभागातून होणार कामभामरागड : तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प व लोक सहभागातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने विजयादशमीच्या दिवशी मंगळवारला तालुक्यातील जिंजगाव येथे ३० हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकी बांधकामाचे भूमिपूजन प्रस्तावित जागेत करण्यात आले. सदर काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून जिंजगाव परिसरातील पाणीटंचाईची समस्या पूर्णत: मार्गी लागणार आहे. जिंजगाव येथे जवळपास ९० घरांची लोकवस्ती आहे. पाणी टाकी बांधकामासाठी लोक वर्गणी काढण्यात आली. या लोकवर्गणीतून ३० लिटर क्षमतेच्या पाणीटाकीचे काम होणार आहे. मात्र नवीन मोठी विहीर व नळ पाईपलाईनच्या कामासाठी आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. सोलर पंपसाठीसुद्धा निधीची गरज आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी गावात गोटूल बांधकाम होणे आवश्यक आहे. लोकबिरादरी प्रकल्पामार्फत जून महिन्यात जिंजगावातील तलावाचे खोलीकरण करण्यात आले होते. यंदा चांगला पाऊस झाल्याने या तलावाला सरोवराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जनतेच्या सहकार्यातून जिंजगाव सक्षम होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)