शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, कमी झाेपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:40 IST

काेराेना काळात अनेकांचा राेजगार हिरावल्या गेला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे जीवन कसे जगावे, अशी सतत चिंता व्यक्तीला सतावत राहते. ...

काेराेना काळात अनेकांचा राेजगार हिरावल्या गेला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे जीवन कसे जगावे, अशी सतत चिंता व्यक्तीला सतावत राहते. जेथे चिंता तेथे झाेप येत नाही. असे म्हटले जाते. झाेपण्याचा प्रयत्न केला तरी झाेप येत नाही. काही व्यक्तींना माेबाइलचा छंद लागला आहे. थाेडाही वेळ मिळाला तरी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाॅट्सॲप, ट्विटर यांचे अपडेट बघितले जातात. रात्री उशिरापर्यंत माेबाइल बघितला जाते. सकाळी कामावर जाण्यासाठी नियाेजित वेळेवर उठावेच लागते. अशावेळी झाेप पुरेशी हाेऊ शकत नाही. सातत्याने पुरेशी झाेप न झाल्याने त्याचे माेठे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात.

बाॅक्स

अपुऱ्या झाेपेचे ताेटे

- हृदयरोग, रक्तदाब (ब्लडप्रेशर) आणि मधुमेहाचा (डायबिटीज) धोका निर्माण होऊ शकतो.

- राेगप्रतिकारशक्ती कमी हाेते.

- दिवसा फ्रेश वाटत नाही.

- वजन वाढण्याचा धाेका बळावतेा.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

झाेप का उडते

- काेराेना काळात अनेकांचा राेजगार गेला. त्यामुळे जीवन कसे जगावे, अशी सतत चिंता भासत राहते.

- लाॅकडाऊनमुळे मित्र व नातेवाइकांना भेटणे अशक्य झाले. सतत घरीच राहिल्यामुळे सामाजिक दुरी निर्माण झाली आहे.

- दैनंदिन जीवनक्रम बदलला आहे. सकाळी उठायची चिंता नसल्याने रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने झाेप कमी हाेते.

-घरच्या घरी राहिल्यामुळे माेबाइल व टीव्ही पाहण्याचा अतिरेक झाला आहे.

-माेबाइल, टीव्ही, लॅपटाॅप, संगणक यांच्यामधून निळा लाइट निघते. ताे डाेळ्यांवर पडल्याने मेंदूतून स्त्रवणाऱ्या मेलॅटाेटीनी या हार्माेन्सचे प्रमाण कमी हाेते. त्यामुळे झाेप येत नाही.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

बाॅक्स

डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी नकाे

झाेप येणे ही मेंदूशी संबंधित क्रिया आहे. मेंदू हा शरीराचा अतिशय संवेदनशील भाग आहे. झाेपेच्या गाेळ्या थेट मेंदूवर परिणाम करतात. त्यामुळे थाेडाही फरक पडला तरी त्याचे माेठे दुष्परिणाम हाेऊ शकतात. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी घेऊ नये.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

नेमकी झाेप किती हवी

नवजात बाळ-१६ ते १८ तास

१ ते ५ वर्ष-१० ते १२ तास

६ ते १२- ९ ते ११ तास

१३ ते १८- ८ ते १० तास

१९ च्या पुढे ६ ते ८ तास

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

संतुलित आहार व व्यायाम आवश्यक

निराेगी शरिरासाठी संतुलीत आहार व पुरेसा व्यायाम आवश्यक आहे. व्यायाम केल्यास शरीर थकते व रात्री निवांतपणे झाेप येते. व्यायामामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’