शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी आरोग्य योजनेतून ३ हजार ७४० रूग्णांना लाभ

By admin | Updated: August 7, 2016 01:37 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत सन २०१२ पासून आतापर्यंत एकूण ३ हजार ७४० रूग्णांना लाभ देण्यात आला आहे.

गडचिरोली : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत सन २०१२ पासून आतापर्यंत एकूण ३ हजार ७४० रूग्णांना लाभ देण्यात आला आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी २ जुलै २०१२ पासून प्रथम टप्प्यात सुरू झाली. सध्या या योजनेचा लाभ पिवळा, केशरी, अंत्योदय व अन्नपूर्णा तसेच शासकीय ओळखपत्र असणाऱ्यांना दिला जातो. या लाभार्थ्यांच्या प्रत्येक कुटुंबास मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २ लाख ५० हजार रूपयाचा विमा संरक्षण देय आहे. या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ९७२ रूग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येते. या योजनेत १२१ उपचार पध्दतीचा समावेश करण्यात आला असून शासकीय रूग्णालयामध्ये १३१ उपचार पध्दतीचा समावेश करण्यात आला आहे. निवड आजारासाठी मोफत आरोग्य सेवेची तरतूद असून रूग्णाने उपचाराकरिता प्रवेश मिळण्यापासून सर्व परीक्षण, शस्त्रक्रिया तसेच रूग्णालयातून बाहेर पडेपर्यंत नि:शुल्क सुविधा आहेत.