शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आव्हानांचा सामना करून सक्षम व्हा

By admin | Updated: March 13, 2016 01:28 IST

आधुनिक युगात महिलांसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करून महिलांनी सक्षम व्हावे व आजच्या स्पर्धेत टिकून प्रगती साधावी, ....

कन्ना मडावी यांचे आवाहन : अहेरी नगर पंचायतीत मार्गदर्शनअहेरी : आधुनिक युगात महिलांसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करून महिलांनी सक्षम व्हावे व आजच्या स्पर्धेत टिकून प्रगती साधावी, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांनी शुक्रवारी केले. अहेरी नगर पंचायतीच्या सभागृहात महिलांना मार्गदर्शन व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अ‍ॅड. प्रीती डंबोळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रा. मीनाक्षी वेरूळकर, नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, सहकारी बँकेचे व्यवस्थापक चंद्रशेखर मुक्कावार उपस्थित होते. महिलांवरील अन्याय, अत्याचाराविरोधात विविध कायदे करण्यात आले आहेत. या कायद्यांचा आधार घ्यावा, असे आवाहन डंबोळे यांनी केले. आरोग्य शिबिरात तज्ज्ञांमार्फत ५० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिरात प्रयोगशाळा तंत्रज्ञ सरिता वाघ, व्यंकटेश दिकोंड, सिरीन कुरेशी, समुपदेशक मनीषा कांचनवार, अधिपरिचारिका प्रीती आत्राम, शरद बांबोळे, मेहराज शेख यांनी आरोग्य चिकित्सा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता पटवर्धन, संचालन हर्षा ठाकरे तर आभार रेखा सडमेक यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)