शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष संवर्धनासाठी बांबू ट्री गार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:40 IST

मुख्यमंत्र्यांच्या एक हजार खेडी मिशनच्या अंमलबजावणीसाठी व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) ची स्थापन करण्यात आली आहे. यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे १३ ग्रा.पं.ची निवड : मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांचे साह्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : : मुख्यमंत्र्यांच्या एक हजार खेडी मिशनच्या अंमलबजावणीसाठी व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) ची स्थापन करण्यात आली आहे. यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि जे एस.डब्ल्यू. यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक यांच्या मार्फत बांबू ट्री गार्ड बनविण्यात आले. व हे ट्री गार्ड ग्रामस्थांना पुरविले आले.याप्रसंगी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकांच्या सहाय्याने ग्राम परिवर्तनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा आणि मूलचेरा हे दोन तालुके ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट केली आहेत. या दोन तालुक्यातील १३ ग्रामपंचायती निवडलेल्या आहेत. या ग्रामपंचायत परिसरामध्ये वृक्ष लागवड केली गेली आहे. अशा रोपट्यांना संरक्षण म्हणून बांबू ट्री गार्ड तयार करण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम या ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात आहे. प्रत्येक गावाला २५ बांबू ट्री गार्ड बनवली गेली आहेत. गावकऱ्यांचा प्रतिसाद पाहून गावकºयांना बांबू ट्री गार्ड बनविण्याचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण वडसा बांबू केंद्र येथे दिले जाणार आहे. जिल्ह्यात असलेल्या मुबलक बांबू या गौन वनऊपजाचा उपयोग करून रोजगार उपलब्ध होणार आहे. ट्री गार्डमुळे कुरखेडा व मुलचेरा तालुक्यातील वृक्ष संरक्षणाला बळ मिळणार आहे.