शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भरमार बंदुका पोलिसात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:37 IST

भामरागड तालुक्यातील गोंगवाडा व एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाºया हिक्केर व हिंदूर येथील नागरिकांनी त्यांच्या जवळील भरमार बंदुका पोलिसांकडे परत केले आहेत.

ठळक मुद्देसकारात्मक प्रतिसाद : हिक्केर, हिंदूर व गोंगवाडा येथील नागरिक

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : भामरागड तालुक्यातील गोंगवाडा व एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाºया हिक्केर व हिंदूर येथील नागरिकांनी त्यांच्या जवळील भरमार बंदुका पोलिसांकडे परत केले आहेत.गडचिरोली पोलिसांच्या वतीने नक्षलविरोधी अभियान राबविली जात आहे. नक्षलदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या हिक्केर व हिंदूर येथील नागरिकांनी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सात भरमार रायफल व एक भरमार नळी गट्टाचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस उपनिरिक्षक योगेश दाभाडे यांच्या उपस्थितीत पोलिसांकडे जमा केली. हिक्केर व हिंदूर ही महाराष्टÑ-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेली गावे आहेत. भरमार बंदुका जप्त केल्यानंतर नागरिकांचे पोलीस अधिकाºयांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी प्रभारी अधिकारी योगेश दाभाडे, पोलीस उपनिरिक्षक देवरे, पोलीस उपनिरिक्षक तनपुरे, गोपाले, बोरकर, खंडारे आदी उपस्थित होते.उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी भरडे यांच्या मार्गदर्शनात नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू असताना नक्षल विरोधी अभियान राबविले जात होते. याच अभियानादरम्यान पोलीस मदत केंद्र धोडराजचे पोलीस उपनिरिक्षक शिवराज धडवे, काळे, सरोदे, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडट मनोहरी यांनी गोंगवाडा येथील नागरिकांना बंदुका परत करण्याचे आवाहन केले. चार नागरिकांनी भरमार बंदुका परत केल्या. पोलीस अधिकाºयांनी त्यांचे कौतुक केले.