शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अनंतपूर येथे कला संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:08 IST

सामकी माता विद्या विकास मंडळ गडचिरोली द्वारा संचालित स्व. वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा, स्व. सुरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा, स्व. सुधाकरराव नाईक कला व विज्ञान महाविद्यालय अनंतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय क्रीडा व कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या कलागुणांचा वाव : सामकी माता मंडळांतर्गतच्या शाळा

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव महल : सामकी माता विद्या विकास मंडळ गडचिरोली द्वारा संचालित स्व. वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा, स्व. सुरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा, स्व. सुधाकरराव नाईक कला व विज्ञान महाविद्यालय अनंतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय क्रीडा व कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जी. एस. चव्हाण, प्रकाश अर्जूनवार, घोट पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक एस. जायभाये, सरपंच जयश्री दुधबळे, उपसरपंच उदयसिंग धिरबसी, पोलीस पाटील नामदेव नरोटे, महादेव निकोडे, दादाजी निमडर, काशिनाथ बुरांडे, माध्यमिक शाळेचे प्राचार्य यू. व्ही. ढोके, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. चव्हाण, विलास सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जी. आर. धोबी, संचालन आर. व्ही. नाकाडे तर आभार प्रा. वावरे यांनी मानले.