शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात टरबूज लागवडीचे क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:14 IST

गडचिरोली हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जात असले तरी काळाच्या ओघात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता खरीप व रबी अशा दोनही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देकमी खर्चाची शेती : शेतकऱ्यांचा कल वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जात असले तरी काळाच्या ओघात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता खरीप व रबी अशा दोनही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्याच्या विविध भागातील शेतजमीन व हवामान अनुकूल असल्याने यंदाच्या रबी हंगामात गडचिरोली, आरमोरी, धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागाच्या काही भागातील शेतकऱ्यांनी टरबूज पिकाची लागवड केली आहे. सध्या हे पीक डौलात आले आहे.१९८० च्या वन कायद्यामुळे जिल्ह्यातील मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शासनाच्या शेततळे, सिंचन विहीर व इतर योजनांमधून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचनाच्या छोट्यामोठ्या सुविधा केल्या आहेत. या सिंचन सुविधांमुळे जिल्ह्यातील शेतकरी रबी हंगामात विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत असून अनेकांनी टरबुजाचीही लागवड केली आहे. नदी किनाऱ्या शेतजमिनीत ओलावा राहत असल्याने अशा जमिनीत टरबुजाची शेती फायदेशीर ठरते.